
AAMCHI MUMBAI
आपली मुंबई @०८ dec २०१८ रोज सकाळी उठून चार पैसे कमवण्यासाठी निघालेल्या माणसाला विचारा. . त्या एका सीट साठी, फक्त ट्रेन मध्ये साध उभं राहण्याच्या जागे साठी किती धडपड करावी लागते. ट्रेन दर दोन मिनिटाने येतच राहील पण आपलं हा जीव एकदा गेला तर कधीच परत नाही येणार. @मुंबईकर . @ जीव जपा ट्रेनबाहेर उभं राहून जीवघेणा प्रवास टाळा नुसताच ट्रेन मध्ये प्रवास करत असताना आलेला एक विचार.....
221Wszystkie prawa zastrzeżone
#photography#Street#monochrome#snapshot#black_and_white#monochrome_photography#musical_instrument_accessory#black
Komentarze 0
SunilSandhyaSandeshJadhav











