Chatrapati Sivaji Maharaj

Chatrapati Sivaji Maharaj

छत्रपति शिवाजी महाराज !!  छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,  त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,  प :- परत न फिरणारे,  ति :- तिन्ही जगात जाणणारे,  शि :- शिस्तप्रिय,  वा :- वाणिज तेज,  जी :- जीजाऊचे पुत्र,  म :- महाराष्ट्राची शान, हा :- हार न मानणारे,  रा :- राज्याचे हितचिंतक,  ज :- जनतेचा राजा, म्हणजे,  ॥ छत्रपति शिवाजी महाराज ॥  अशा या रयतेच्या राजास मानाचा मुजरा …!!

51.8K259Tutti i diritti riservati.

shreebhoyar786
shreebhoyar786

Commenti 0